घाटकोपरमध्ये घुमला ‘ॐ नमः शिवाय’चा घोष!!


आजच्या प्रचारयात्रेची सुरुवात घाटकोपर पूर्व मधील महादेवाच्या दर्शनाने केली. या रॅलीत सहभागी झालेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह थक्क करणारा होता. जमलेल्या नागरिकांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचेच असा निश्चय केला असल्याचे जाणवत होते. यावेळी घाटकोपर पूर्वचे आमदार श्री. पराग शाहजी होते. त्यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांचीही अलोट गर्दी झाली होती. मी सर्व उपस्थितांचा आभारी आहे.

Chants of ‘Om Namah Shivay’ reverberates in Ghatkopar!! Today’s rally in Ghatkopar East started by taking blessings at Mahadev mandir. The enthusiasm of the Mahayuti Karyakartas who participated in the rally was a sight to behold. The people were determined to make Hon’ble Prime Minister Shri. Narendra Modi Ji prime minister again for the third time. I was accompanied by MLA from Ghatkopar East Parag Shah Ji and a large number of Padadhikaris and Karyakartas of Mahayuti. #JaiMaharashtraJaiBJP#AbkiBaar400Paar

Please follow and like us:
1 views
Posted on May 6, 2024

You may also like

Page 1 of 44