घाटकोपर पश्चिमची महायुतीची प्रचारयात्रा जल्लोषात आणि उत्साहात पार पडली


घाटकोपर पश्चिमची प्रचारयात्रा जल्लोषात आणि उत्साहात महायुतीची प्रचारयात्रा पार पडली. यावेळी प्रचारयात्रेत स्थानिक नागरिकांनी उत्सफूर्त सहभाग नोंदवला. या प्रचारयात्रेत प्रभू श्रीराम, सीता माता, भगवान लक्ष्मण, भगवान हनुमान तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले कलाकार देखील होते. त्यांच्या उपस्थितीने वातावरण खऱ्या अर्थाने पावन झाले. मी या कलाकारांचे मनापासून आभार मानतो. तसेच, अनेक ठिकाणी महिलांनी मला आरती करून ओवाळले. तर बऱ्याच ठिकाणी चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठ्या घोषणाही दिल्या. ही प्रचारयात्रा यशस्वी केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

Yesterday, the campaign rally of the Mahayuti passed through Ghatkopar West with great enthusiasm and excitement. In the rally, artists portraying Lord Shriram ji, Mata Sita ji, Lord Lakshman ji, Lord Hanuman ji and Chhatrapati Shivaji Maharaj were also present, enhancing the atmosphere with their presence, adding a sacred touch to the environment. I express my heartfelt gratitude to these artists. Additionally, in many places, women welcomed me with the traditional aarti. Moreover, at several locations, workers gathered at intersections and made significant announcements together. I am thankful to everyone for the success of this campaign rally.

Please follow and like us:
1 views
Posted on April 20, 2024

You may also like

Page 6 of 44