घाटकोपर पूर्वेची प्रचारयात्रा ही अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादाने पार पडली


घाटकोपर पूर्वेची आजची प्रचारयात्रा ही अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादाने पार पडली. या प्रचारयात्रेदरम्यान मी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना नमन केलं. तसेच, भगवान हनुमान यांचे दर्शन आणि प्रभू शिवशंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक करण्याचा योग मला आला. यावेळी महिलांचा, युवकांचा यात्रेतला सहभाग हा जल्लोषपूर्ण होता. अनेक ठिकाणी थांबून मला महिला भगिनींनी ओवाळलं. तसेच, प्रचाररथातून मी प्रचारयात्रेत आलेल्या सर्वांना संबोधित केले. यावेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची ‘विकसित भारत, समृद्ध भारत’ संकल्पना मी सगळ्यांना समजवून सांगितली. याला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला.

Today, I participated in the campaign rally held in Ghatkopar East. This rally commenced from Kokan Vaibhav Chowk and concluded at Kamraj Nagar Police Station, Service Road. During this rally, I paid homage to the statues of Lord Buddha, Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar, as well as had the opportunity to worship the Lord Hanuman and I performed Abhishek on the Prabhu Shivshankar’s linga. The participation of women and youth in this rally was enthusiastic. At many places, women welcomed me with aarti. Additionally, I addressed everyone who participated in the campaign rally. During this, I explained Prime Minister Narendra Modi ji’s vision of a ‘Developed India, Prosperous India.’ Everyone responded positively to this vision.

Please follow and like us:
1 views
Posted on April 20, 2024

You may also like

Page 1 of 44