घाटकोपर पूर्व मतदार संघात निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केलं


घाटकोपर पूर्व मतदार संघात खलई व किरोळ गावात प्रचार फेरी करत कामा गल्लीत निवडणूक कार्यालयाचा उद्घाटन केलं सोबत आमदार Parag Shah , खासदार Manoj Kotak, भालचंद्र शिरसात, प्रवीण छेड्डा, बिंदू त्रिवेदी, रीतू तावडे सोबत होते .

Please follow and like us:
6 views
Posted on April 16, 2024

You may also like

Page 7 of 44