छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजे पराक्रम, हिंदुत्व आणि स्वराज्याच्या संकल्पाची आठवण. महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारून धर्मरक्षणाचा आदर्श घालून दिला. महायुती सरकार शिवरायांच्या विचारांवर चालते आहे. राम मंदिर, कलम ३७० हटवणे, समान नागरिक कायदा यांसारखी हिंदुत्वनिष्ठ धोरणे राबवत आहे. महाराजांचा विचार अमच्यासाठी मार्गदर्शक
आहे. स्वराज्यनिष्ठ हिंदोस्थान घडवण्याचा संकल्प आजच्या पवित्र दिनी करूयात.
जय शिवराय!