बांग्लादेशी हिंदूंसाठी एकत्र येवूयात
बांग्लादेशातील हिंदू बंधू भगिनींवर प्रचंड अन्याय अत्याचार होत आहेत. या हिंदूद्वेष्टी कृतीबद्दल, बांग्लादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ आपण रस्त्यावर उतरावे लागेल. उद्या रविवारी सकाळी १० वाजता महाराणा प्रताप चौक ते विक्रोळी पर्यंत भव्य अशी मानवी साखळी साकारायची आहे. आपण सर्वांनी एकत्र यावं. जगभरातील हिंदू एक असल्याचा संदेश द्यावा असे आवाहन मी आपणास करत आहे.
सोबतच
आयुषमान कार्ड वाटपासाठीची शिबीर नेहमीप्रमाणे उद्या हे सुरू राहतील. मुलुंड पश्चिमला गोवर्धननगरमध्ये सकाळी ११ ते ३, दुपारी ३ ते ६ वीणानगरमध्ये तसेच मुलुंड पूर्वेला अवंतिका सोसायटी जवळ सकाळी ११ ते ६ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जेष्ठांनी याचा लाभ घ्यावा.