“जनता दरबार” कचरा, डम्पिंग ग्राऊंड, रिडेव्हलपमेंटसारख्या अनेक समस्यांसह नागरिक आले होते


“विक्रोळी विधानसभा जनता दरबारात नागरिकांचा ओघ होता. कचरा, डम्पिंग ग्राऊंड, रिडेव्हलपमेंटसारख्या अनेक समस्यांसह नागरिक आले होते. त्यांच्या प्रश्नांना ऐकून घेणे आणि तातडीने सोडवणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. नागरिक आणि प्रशासनातील संभ्रम दूर करून योग्य मार्ग काढणे हीच माझी प्राथमिकता आहे. तुमच्या प्रत्येकाच्या अडचणीत मी सदैव तुमच्या सोबत आहे.”
There was a great turnout of citizens at the Vikhroli Assembly Janata Darbar. Citizens came with various issues such as garbage, dumping grounds, and redevelopment. Listening to their problems and resolving them promptly, clearing up confusion between citizens and the administration to find solutions, is the duty of a public representative. I am always with you in every difficulty.
Please follow and like us:
0 views
Posted on July 28, 2024

You may also like

Page 9 of 44