जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वाटचालीत एक पाऊल पुढे!
श्री हनुमान जन्महोत्सवच्या पावन मुहूर्तावर मुलुंड मधील विविध भागांमध्ये नागरिकांच्या गरजा लक्षात घेता पुढील कामांचा शुभारंभ करण्यात आला तसेच भांडुप येथील बिंदास क्रीडा मंडळ, साई विहार येथील हनुमान मंदिराच्या शुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
1. नीलकंठ नगर SRA बिल्डिंग नं. ३, बी.पी.क्रॉस रोड – ड्रेनेज लाईनचे काम
2. साई श्रद्धा सोसायटी, मोचीवाडा – ड्रेनेज लाईनचे काम
3. अंबिका नगर SRA CHS – ड्रेनेज लाईनचे काम
4. इंदिरा नगर नं. १, जे.एन. रोड – वाचनालयाचे काम
5. जय भवानी SRA CHS, नाहूर गाव – ड्रेनेज लाईनचे काम
6. गुरुकृपा CHS, नाहूर गाव – पेव्हर ब्लॉकचे काम
7. हनुमान मंदिर, नाहूर गाव – शुशोभीकरणाचे काम
हे सर्व प्रकल्प जनतेच्या सोयीसाठी व परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबवले जात आहेत. आपला पाठिंबा व आशीर्वाद असाच राहू द्या.