जलाराम जयंतीच्या पवित्र निमित्ताने, मुलुंडमधील विविध मंडळे आणि सोसायट्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या


जलाराम जयंतीच्या पवित्र निमित्ताने, मुलुंडमधील विविध मंडळे आणि सोसायट्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. जलाराम बापांच्या निस्वार्थ सेवाभावाची प्रेरणा घेऊन लोकसेवेत पुढे जाण्याचा दृढ निश्चय केला आहे. त्यांच्या विचारांमधून उभी राहिलेली ही मार्गदर्शक ज्योत सर्वांमध्ये सदैव उजळत राहो. जलाराम जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
On the auspicious occasion of Jalaram Jayanti, visited various Mandals and Societies in Mulund and extended greetings. Inspired by the selfless service and social works of Jalaram Bapa, we hope that this guiding flame that arose from his thoughts always shine in all.
Happy Jalaram Jayanti to all!
Please follow and like us:
0 views
Posted on November 9, 2024

You may also like

Page 1 of 44