जेष्ठांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि सुरक्षिततेची भावना आमच्यासाठी सर्वांत मोठी प्रेरणा आहे.


जेष्ठांसाठी आयुष्यमान भारत योजना संजीवनी ठरते आहे. यातून ७० वर्षांपेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुरक्षिततेची हमी दिली जातीये. त्यांचापर्यंत प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड पोहोचवण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येतंय. आज दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी पुढील ठिकाणी शिबिर पार पडले.
📍 देवीदयाल रोडवरील माझे कार्यालय, मुलुंड पश्चिम
📍 वीणानगर फेस १, मुलुंड पूर्व
📍खंडोबा मंदिर, मुलुंड पश्चिम
📍 एकता पोलीस चौकी, भांडुप
📍 कन्नमवार नगर, विक्रोळी
जेष्ठांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि सुरक्षिततेची भावना आमच्यासाठी सर्वांत मोठी प्रेरणा आहे.
Please follow and like us:
0 views
Posted on December 28, 2024

You may also like

Page 2 of 44