डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यानाचे सुभोशिकरणाचा शुभारंभ


डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यानाचे सुभोशिकरणाचा शुभारंभ होतो आहे. मुलुंडकरांचे आरोग्य निरोगी रहावं, धावपळीच्या जीवनात विश्रांती मिळावी यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. नवीन वाचनालय, फुटपाथ दुरुस्ती, मध्यवर्ती कारंजा, आरामदायक बैठक व्यवस्था, नवीन अॅम्फिथेअटर बांधणी, योगा शेड दुरुस्तीची कामं करण्यात आली आहेत. मुलुंडकरांच्या मागणीला वास्तवरुप देणे माझे कर्तव्य आहेत. त्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत.
The inauguration of the beautification of Dr. Chintamanrao Deshmukh Garden is taking place. This is an important step to ensure the health of Mulund residents remains well and to provide a space for rest amidst their hectic lives. The work includes the construction of a new library, repairs to the footpaths, a central fountain, comfortable seating arrangements, the construction of a new amphitheater, and repairs to the yoga shed. It is my duty to bring the demands of Mulund residents to life, and efforts are underway in that direction.
Please follow and like us:
0 views
Posted on September 18, 2024

You may also like

Page 24 of 40