डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती अत्यंत उत्साहात पार पाडली


आंबेडकर जयंतीचा उत्सवी जल्लोषबोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती अत्यंत उत्साहात पार पाडली. मिरवणूक, प्रतिमा पूजन आणि विविध कार्यक्रम या दिवशी आयोजित करण्यात आले होते. मी सुद्धा दिवसभर या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होतो. लोकांमधली यावेळची उर्जा ही आगळी – वेगळी होती. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा मी देखील एक वाटसरू आहे आणि याचे मला समाधान आहे. जय भीम!

The jubilant celebration of the 133rd birth anniversary of Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar resonated with fervor and enthusiasm. Processions, idol worship, and various programs were organized on this day. I was delighted to participate in these events throughout the day. The energy among the people was distinctly vibrant and unique. Following the path illuminated by the Enlightened One, Gautama Buddha, and Dr. Babasaheb Ambedkar fills me with a sense of purpose and resolution. Jai Bhim!

Please follow and like us:
0 views
Posted on April 15, 2024

You may also like

Page 7 of 44