तिरुमला हॅबिटेट मुलुंड आणि नीलकंठ सोसायटी घाटकोपर पूर्व येथे भेट देऊन स्थानिक रहिवाश्यांशी वार्तालाप


आज सकाळी तिरुमला हॅबिटेट मुलुंड आणि नीलकंठ सोसायटी घाटकोपर पूर्व येथे भेट देऊन स्थानिक रहिवाश्यांशी वार्तालाप केला. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली देशातील विकासाविषयी रहिवाशांशी चर्चा केली आणि त्यांनी मिळून ‘अब की बार 400 पार’ चे स्वप्न साकार करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खासदार मनोज कोटक जी व आमदार पराग शाह जी उपस्थित होते.
Visited Tirumala Habitat Mulund and Neelkanth Society Ghatkopar East this morning and interacted with the local residents. Discussed about the development of the country under the leadership of Hon. PM Shri Narendra Modi ji and together they decided to realize the dream of ‘Ab Ki Baar 400 Paar’. MP Manoj Kotak ji and MLA Parag Shah ji were also present on this occasion.
Please follow and like us:
0 views
Posted on March 31, 2024

You may also like

Page 9 of 44