दत्त जयंती निमित्त मुलुंडमधील विविध मंडळांना भेट दिली आणि गुरु दत्त यांचे आशीर्वाद घेतले. मुलुंडच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणजे दत्त भक्तीची परंपरा आहे. यातून समाज एकत्र येतो. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उन्नती साधली जाते. गुरु दत्तांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत, सक्षम आणि समृद्ध मुलुंड घडवण्याचा माझा ध्यास आहे.