देशभरातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य वितरण करण्याचा निर्णयं पंतप्रधान मोदीजींनी घेतला


देशभरातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य वितरण करण्याचा निर्णयं पंतप्रधान मोदीजींनी घेतला. निर्णाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन आणि प्रशासनात योग्य समन्वय हवा. यासाठी आज मुलुंड रेशनिंग ऑफिस येथे बैठक घेतली. रेशनिंग ऑफिस अधिकारी आणि कमिटी सदस्यांसोबत चर्चा केली. तांत्रिक बाबी लक्षात घेतल्या. आधार सेंटरवरील होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी उपाययोजना बनवण्यात आल्या. नियमितपणे रेशन घेणाऱ्यांच्या संखेत ६ हजार पटीची वाढ झाली आहे. त्यामुळं कमी वेळेत अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिले. गणेश उत्सवादरम्यान आनंदा शिधा वाटपाबद्दल चर्चा केली.
Prime Minister Modiji decided to distribute free grains to 80 crore people across the country. Effective implementation of this decision requires proper coordination between the government and administration. For this purpose, a meeting was held at the Mulund Rationing Office today. Discussions were held with rationing office officials and committee members, considering technical aspects. Measures were planned to manage the crowd at Aadhaar centers. The number of regular ration recipients has increased six thousand times, so instructions were given to work more efficiently in less time. There was also a discussion about the distribution of Ananda Shidha during the Ganesh festival.
Please follow and like us:
0 views
Posted on July 30, 2024