देशाचे विकास पुरुष आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांचा मुंबईतला पहिला भव्य रोड-शो उद्या 15 मे रोजी होणार


देशाचे विकास पुरुष आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांचा मुंबईतला पहिला भव्य रोड-शो उद्या 15 मे रोजी होणार आहे. मी तुम्हांला सगळ्यांना या रोड-शोमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करतो. वेळ – संध्याकाळी 5 वाजतारोड-शोचा मार्ग – घाटकोपर पश्चिम ते घटकोपर पूर्व असा असेल. रोड-शोची सुरुवात अशोक सिल्क मिल, घाटकोपर पश्चिम इथून होऊन पार्श्वनाथ चौक, घाटकोपर पूर्व इथे रोड-शो समाप्त होईल. हजारोंच्या संख्येने सर्वांनी उपस्थित रहा.

Please follow and like us:
0 views
Posted on May 14, 2024

You may also like

Page 4 of 44