दैनिक सामना विरोधात जन आक्रोश मोर्चा


दैनिक सामनामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन अभद्र लेखणीद्वारे टीका करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून आज सामना व उद्धव ठाकरे विरोधात भाजपा, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले

Please follow and like us:
0 views
Posted on August 19, 2023

You may also like

Page 5 of 44