‘द साउथ इंडियन्स संघटना’ यांच्या वतीने नव्याने उभारलेल्या ओव्हरहेड रूफ व क्रीडा मंडपाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलो


वाणी विद्यालय, मुलुंड येथे ‘द साउथ इंडियन्स संघटना’ यांच्या वतीने नव्याने उभारलेल्या ओव्हरहेड रूफ व क्रीडा मंडपाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलो. श्रीमद भागवतः सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, अनेक भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत पवित्र आणि मंगलमय ठरला. संस्थेचे अध्यक्ष श्री. सी. व्ही. श्रीनिवासन जी यांचे मनःपूर्वक आभार!

Please follow and like us:
116 views
Posted on May 8, 2025

You may also like

89 views

Page 33 of 54