धोकादायक अनधिकृत बाधकामांवर महानगरपालिकेकडून दुलक्ष केले जात आहे


मानखुर्द मधील बैगणवाडी, रफिक नगर, लोटस कॉलोनी, गौतम नगर अशा ठराविक ठिकाणी झोपडपट्टी मध्ये बांधण्यात आलेल्या दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला अशा धोकादायक अनधिकृत बाधकामांवर महानगरपालिकेकडून दुलक्ष केले जाते परंतु एखाद्या हिंदू व्यक्तीने पोट माळा जरी बांधला तर त्या वर कारवाई करण्यात येते हा विषय विधानसभागृहात उपस्थित केला.

Please follow and like us:
120 views
Posted on July 1, 2024

You may also like

Page 2 of 54