नागरिकांची राहती घरं वाचवण्यासाठी टोकाच संघर्ष करण्याची माझी तयारी आहे


मुलुंडमधील नागरिकांना मी माझं कुटुंब मानतो. त्यांच्या राहत्या घरावर आलेलं संकटाला मी माझ्यावर आलेलं संकट मानतो. या जाणीवेने मी मुलुंड कॉलोनी, हनुमान पाडाच्या रहिवाशांसोबत उभा आहे. राहतं घर खाली करावं अशी नोटीस वनविभागाकडून त्यांना आली होती. यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वन संरक्षक जी.मलीकाअर्जुनजी यांच्या सोबत बैठक पार पडली. यावेळी विभागातील प्रमुख लोक उपस्थित होते. नागरिकांची राहती घरं वाचवण्यासाठी टोकाच संघर्ष करण्याची माझी तयारी आहे.
I consider the residents of Mulund to be like my own family. Any threat to their homes is a threat to me. With this commitment, I am standing with the residents of Mulund Colony, Hanuman Pada. They have received a notice from the Forest Department to vacate their homes. I met with G. Malikarjunji, the Chief Conservator of Forests of Sanjay Gandhi National Park to address this serious issue. Key officials from the department were also present. I am fully prepared to take strong action to protect our citizens’ homes.
Please follow and like us:
1 views
Posted on August 20, 2024

You may also like

Page 4 of 44