नागरिकांच्या सोईसुविधांसाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तत्त्पर आहे


मुलुंडमधील नागरिकांच्या सोईसुविधांसाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तत्त्पर आहे. महिला पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. आगामी काळात अनेक कार्यक्रमांची आखणी केली जाणार आहे. गणपती, गौरी, दसरा हे सणासुदीचे दिवस येत आहेत. राज्य सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोहचवल्या जात आहेत. यासाठीच्या प्रयत्नात सुसुसत्रता आणि समन्वय दिसून येतो आहे. महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. राष्ट्रहिताच्या कामांना गति देण्यासाठी त्यांची कटिबद्धता कौतूकास्पद आहे.
Every worker of the Bharatiya Janata Party in Mulund is fully committed to ensuring the welfare and convenience of the citizens. Female leaders have also taken the initiative. Several programs are being planned for the upcoming period, especially with the festivals of Ganpati, Gauri, and Dussehra approaching. The state government’s schemes are being effectively communicated to the voters, and there is a noticeable sense of coordination and teamwork in these efforts. A meeting was held with female leaders and volunteers, and their dedication to advancing national interest is truly commendable.
Please follow and like us:
0 views
Posted on September 4, 2024

You may also like

Page 3 of 44