नागरिकांसाठी सोईसुविधा देणे त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर बनवणे आमचे ध्येय आहे


नागरिकांसाठी सोईसुविधा देणे त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर बनवणे आमचे ध्येय आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पेव्हर ब्लॉकची डागडुजी या दिवसात महत्त्वाची असते. या क्रमात विक्ष्व कुटीर सोसायटी, मुलुंड पश्चिम येथे पेव्हर ब्लॉक सुशोभिकरण केले. नागरिकांनी समाधान व्यक्त केलं.
Providing amenities and making daily life easier for citizens is our goal. Currently, the monsoon season is upon us, and during this time, the maintenance of paver blocks is particularly important. As part of this effort, we have carried out the beautification of paver blocks at Vishwa Kutir Society, Mulund West. The residents have expressed their satisfaction with the work.
Please follow and like us:
0 views
Posted on September 6, 2024

You may also like

Page 36 of 44