नाहूर स्टेशन परिसर आणि भांडुप गावामधील प्रचार यात्रा ही मोठ्या उत्साहात पार पडली


काल नाहूर स्टेशन परिसर आणि भांडुप गावामधील प्रचार यात्रा ही मोठ्या उत्साहात पार पडली. महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा प्रचारयात्रेतला सहभाग हा माझा उत्साह वाढवणारा ठरला. मी काल मंदिरात आणि बौद्ध विहारात जाऊन दर्शन घेतले व भांडुप गावात पद यात्रेने प्रचार करत मोदीजींच्या विकासकामांची माहिती दिली. या यात्रेला उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आता ही लढाई आपल्या सगळ्यांनाच जिंकायची आहे.
Yesterday’s rally in Nahur station area and Bhandup village was met with immense warmth from the locals, who showered their blessings upon me. The Mahayuti Padadhikaris and dedicated Karyakartas infused the event with energy through their enthusiastic participation. We visited temples, Buddha Vihar, and went door-to-door in Bhandup village spreading word about Hon’ble PM Shri. Naarendra Modi Ji’s impactful developmental initiatives.
Please follow and like us:
1 views
Posted on May 5, 2024