निवडणुकीत शब्द दिला होता कोकणवासीयांसाठी कोकणचा प्रवास सुखरूप करण्यासाठी नाहूर टर्मिनस उभारणार


निवडणुकीत शब्द दिला होता कोकणवासीयांसाठी कोकणचा प्रवास सुखरूप करण्यासाठी नाहूर टर्मिनस उभारणार आणि भांडुप कोकणची ट्रेन थांबवणार. केंद्रीय रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी सोबत मुंबई लोकलने प्रवास केला व दोन्ही मुद्यांवर चर्चा झाली लवकरच आपले स्वप्न साकार होणार.
During Losabha elections had promised that i will follow up for Nahur Terminus & stoppage of kokan trains at bhandup station for ease of travel to #konkan #konkanrailway . Travelled with Rail Minister Shri Ashwini Vaishnaw ji in #mumbailocal . Happy to inform instructions for Nahur Terminus feasibility & Stoppage of trains at bhandup are under consideration.
Please follow and like us:
0 views
Posted on September 14, 2024

You may also like

Page 4 of 44