‘न भुतो न भविष्यती’ आशा मुलुंडकरांनी विक्रमी मतांनी मला विजयी केलं


‘न भुतो न भविष्यती’ आशा मुलुंडकरांनी विक्रमी मतांनी मला विजयी केलं. हा विजय केवळ माझा नाही, तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या स्वप्नांवर ठेवलेल्या विश्वासाचा आहे. आपल्या अमूल्य पाठिंब्यामुळे आणि विश्वासामुळे प्रगतीच्या दिशेने मोठं पाऊल उचलायचे आहे. आपल्या प्रेम आणि साथीसाठी मनःपूर्वक आभार.
चला, एकत्र येऊन मुलुंड आणि महाराष्ट्राच्या विकासाचं नवं पर्व सुरू करूया!
Please follow and like us:
1 views
Posted on November 23, 2024