‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हमारा ईमान, कमल ही है सबका निशान’


‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हमारा ईमान, कमल ही है सबका निशान’ या घोषणेने घाटकोपर पश्चिमेचा प्रभाग क्रमांक 127 चा परिसर निनादून गेला. यावेळी भगवान महादेव, साईबाबा, भगवान हनुमान आदींचं मी दर्शन घेतल. तर, काही ठिकाणी मी प्रज्ञावान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं. कोकणातल्या महाड – पोलादपूर भागातल्या अनेकांशी माझी भेट झाली. यावेळी भाजपसह, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, आरपीआय (कवाडे गट) आदी महायुतीमधल्या पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सगळ्या माझ्या बांधवांसाठी मी आता कायम झटणार.

Today’s Ghatkopar West’s rally commenced with great enthusiasm. I went door-to-door in Ward No. 127 of Ghatkopar West. During this time, I also sought blessings from deities like Lord Mahadev, Saibaba, Lord Hanuman, and paid respects to the Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar at certain places. I met many people from the Mahad – Poladpur region of Konkan. Representatives from various political parties including BJP, MNS, Shiv Sena, NCP, RSP, RPI (Kavade Group), etc., were present in the grand rally. I assure all my friends that I will always be available for them.

Please follow and like us:
1 views
Posted on May 2, 2024