पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली.


देशाचे विकास पुरुष आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आम्ही या नेत्रदीपक सोहळ्याचं थेट प्रक्षेपण माझ्या कार्यालयाबाहेर केलं. यावेळी ढोल – ताशाचा गजर करत उपस्थितांचं तोंड गोड करत मिठाई वाटली
The esteemed Prime Minister of our nation, Mr. Narendra Modi ji, took oath as the Prime Minister of India for the third time. We broadcasted this magnificent event live outside my office. We celebrated the same with the beating of drums and cymbals, distributing sweets to the attendees to mark the occasion.
Please follow and like us:
0 views
Posted on June 9, 2024

You may also like

Page 6 of 44