पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा रोड-शो हा ईशान्य मुंबईसाठी गौरवाचा क्षण ठरला


आजचा मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा रोड-शो हा ईशान्य मुंबईसाठी गौरवाचा क्षण ठरला. ‘मोदी, मोदी, मोदी’च्या घोषणांनी संपूर्ण घाटकोपर निनादून गेलं. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादासाठी मी तुमचा आभारी आहे. उद्या 16 मे रोजी संध्याकाळी मुलुंड पूर्वेला मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सभा होत आहे. या सभेलाही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं ही विनंती.

Please follow and like us:
60 views
Posted on May 15, 2024

You may also like

61 views

Page 33 of 54