पदयात्रेच्या माध्यमातून मुलुंडकरांपर्यंत पोहोचतो आहे


आशिर्वाद देणारे लाखो हात आहेत म्हणून विजय निश्चित आहे.

पदयात्रेच्या माध्यमातून मुलुंडकरांपर्यंत पोहोचतो आहे. सकाळच्या आणि संध्याकाळच्या टप्प्यात पदयात्रेतून प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि थेट संवाद साधला. गोशाळा रोड जंक्शन, विकास मित्र मंडळ, रामगड, आजुबाजूचा परिसर, बी. एम. सी. चाल, ओल्ड बॅरक साई मंदिर, राहुल नगर, न्यू राहुल नगर परिसर, पंचशील नगर, शंकर टेकडी, आणि गुरु गोविंदसिंग मार्ग या ठिकाणी भेटी दिल्या. आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मनःपूर्वक आभार!

Please follow and like us:
121 views
Posted on November 6, 2024