पश्चिम येथील कुशल चित्रकार आणि लेखक श्री. प्रकाश बाळ जोशी जी यांची भेट घेतली


आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारने आपल्या मातृभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ही संपूर्ण मराठी जनतेसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घटना आहे. या निमित्ताने, मुलुंड पश्चिम येथील कुशल चित्रकार आणि लेखक श्री. प्रकाश बाळ जोशी जी यांची भेट घेतली. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करत, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांची साथ आणि योगदान अधिक दृढ व्हावे, यासाठी शुभेच्छा दिल्या. मराठीचा हा गौरव सर्वांना प्रेरणा देणारा आहे!

Please follow and like us:
42 views
Posted on October 4, 2024

You may also like

61 views

Page 33 of 54