पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिराची उभारणी पूर्णत्वास आली. या ऐतिहासिक क्षणाची वर्षपूर्ती येत्या २२ जानेवारीला आपण साजरी करणार आहोत. या मंगल समयी, माझ्या देवीदयाल कार्यालयातून ‘श्रीराम ध्वज’ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मुलुंड राममय करून प्रभू श्रीरामांचा उत्सव उत्साहात साजरा करूया!