महावीर दिगंबर जैन मंदिर, मुलुंड येथे पर्यूषण पर्व २०२५ या पावन सोहळ्यास उपस्थित राहून अध्यात्म, क्षमापना व आत्मचिंतन यांचे महत्त्व जाणून घेण्याचा लाभ मिळाला.
हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर आपल्याला करुणा, क्षमा आणि आत्मोन्नतीचा खरा संदेश देतो.
पार्यूषण पर्वाच्या या पावन पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दिनांक: 03 सितंबर 2025
मुलुंड में स्थित महावीर दिगंबर जैन मंदिर में आयोजित पर्युषण पर्व 2025 के पावन अवसर पर उपस्थित रहने का सौभाग्य प्राप्त हुआ।
यह पर्व क्षमा (क्षमापना), करुणा और आत्मचिंतन का संदेश देता है।
सभी को इस पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएँ।