प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहचवत आहोत. ७० वर्षांहून अधिकच्या जेष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड बनवण्याच्या उपक्रमाला आज सुरुवात झाली.
१. देवीदयाल, आमदार मिहीर कोटेचा यांचे कार्यालय, मुलुंड पश्चिम
२. शरद चव्हाण उद्यान जवळ, चाफेकर बंधू मार्ग, मुलुंड पूर्व
अशा दोन्ही ठिकाणी ही प्रक्रिया सुरू आहे. आजच्या शिबिरांमध्ये ६०० पेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.