प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या ७० वर्षांहून अधिक जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे!

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या ७० वर्षांहून अधिक जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे!
📍देवीदयाल रोड, मुलुंड पश्चिम येथील माझे कार्यालय
📍हनुमान चौक, मुलुंड पूर्व
अशा दोन ठिकाणी उद्या सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चालू राहील राहील.
तुमच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कृपया आपण सकाळी ९ पासून रांगा लावू नयेत. सर्वांची नोंदणी आरामात करण्यात येणार आहे.
Please follow and like us:
0 views
Posted on December 9, 2024

You may also like

Page 4 of 44