प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या ७० वर्षांहून अधिक जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे!
देवीदयाल रोड, मुलुंड पश्चिम येथील माझे कार्यालय
हनुमान चौक, मुलुंड पूर्व
अशा दोन ठिकाणी उद्या सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चालू राहील राहील.
तुमच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कृपया आपण सकाळी ९ पासून रांगा लावू नयेत. सर्वांची नोंदणी आरामात करण्यात येणार आहे.