प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे.


प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे.
🗓️ १४ डिसेंबर २०२४
📍 देवीदयाल रोड, मुलुंड पश्चिम येथील माझे कार्यालय
📍के.वी.ओ ऑफिस, जानकी निवास, बाबाजी की झोपडी समोर, मुलुंड पश्चिम
आज या दोन्ही ठिकाणी जेष्ठ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया पार पडली. जेष्ठांसाठी संजीवनी ठरणारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही निरंतर करत राहू.
Please follow and like us:
0 views
Posted on December 14, 2024