प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे


प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे.
🗓️ १५ डिसेंबर २०२४
📍 देवीदयाल रोड, मुलुंड पश्चिम येथील माझे कार्यालय
📍 गोवर्धन नगर, मुलुंड पश्चिम
📍अवंतिका सोसायटी, मुलुंड पूर्व
आज या तीनही ठिकाणी जेष्ठ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया पार पडली. जेष्ठांसाठी संजीवनी ठरणारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही निरंतर करत राहू.
Please follow and like us:
1 views
Posted on December 15, 2024

You may also like

Page 7 of 44