प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे.
१७ डिसेंबर २०२४
देवीदयाल रोड, मुलुंड पश्चिम येथील माझे कार्यालय
देरासर, सर्वोदय नगर, मुलुंड पश्चिम
पाम एकर्स सोसायटी ऑफिस, मुलुंड पूर्व
जे.पी.एम सोसायटी, मुलुंड पूर्व
आज या चार ठिकाणी जेष्ठ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया पार पडली. जेष्ठांसाठी संजीवनी ठरणारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही निरंतर करत राहू.