प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर स्थापनेचा पहिला वर्धापन दिन


प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर स्थापनेचा पहिला वर्धापन दिन. या निमित्ताने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी सन्मित्र सेवा मंडळ आणि मुलुंड सार्वजनिक उत्सव विकास समिती यांनी पुढाकार घेतला.
या प्रसंगी उद्घाटना करण्याचा सन्मान मिळाला. सामाजिक भान आणि आरोग्यदायी जीवनासाठी असे उपक्रम आदर्श ठरतात. आयोजकांचे आभार आणि सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
Please follow and like us:
118 views
Posted on January 22, 2025