प्रिय मतदारांनो, तुमच्या, माझ्या परिक्षेची वेळ आली आहे


प्रिय मतदारांनो, तुमच्या, माझ्या परिक्षेची वेळ आली आहे. तुमचं एक मत देशाच्या विकासाला, राष्ट्रनिर्मितीला, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींजींना जाणार की ड्रग्स, गांजा, गुटख्याचे धंदे करणाऱ्याला जाणार हे ठरवण्याची वेळ आली आहे. कमळासमोरचे बटण दाबून आपल्या भाजपाला मतदान करा व गुंडराज नव्हे तर रामराज्याकरिता मतदान करा.

Please follow and like us:
103 views
Posted on May 18, 2024

You may also like

Page 1 of 54