बुद्धविहारात आईचा आशिर्वाद! भांडूप पश्चिमेकडच्या नालंदा बुद्धविहारातला हा क्षण माझ्या मनावर कोरला गेलाय. तथागत गौतम बुद्धांचं दर्शन घेताना या मायेनं दिलेला आशिर्वाद ही माझ्यासाठी मोलाची गोष्ट ठरेल. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आता मला मोठी उर्जा मिळाली आहे. जय भीम!