बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड पश्चिम भागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केला


मुलुंडच्या प्रगतीला नवी दिशा!
आमदार पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लोकोपयोगी कामे सुरू केली आहेत. बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड पश्चिम भागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केला.
📍नलपाडा रोड
📍बी. डी. शिंदे रोड
📍गुरु गोविंद सिंह रोड
📍जय भवानी रोड
📍ओल्ड बँक, पंचशील नगर
📍राहुल नगर, रचना गार्डन रोड
📍राहुल नगर, न्यू शास्त्री नगर रोड
📍बाकेराम तिवारी रोड
येथील रस्त्यांचे कॉक्रेटीकरण होणार आहे. मुलुंडच्या प्रत्येक रस्त्याला सिमेंट काँक्रीटीकरणामुळे नवीन आयुष्य मिळणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी उचललेले हे ठोस पाऊल आहे.
Please follow and like us:
1 views
Posted on December 26, 2024