बेस्ट कर्मचारी वसाहतीतील ड्रेनेज लाईनच्या कामांचा शुभारंभ केला


घडाळ्याच्या काट्यांवर धावणाऱ्या मुंबईकरांना गति देण्याचं काम बेस्ट बसेस करतात. बेस्टच्या कर्मचाऱ्यांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदरभाव आहे. मुलुंड विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सेवेची संधी चालून आली, आपण ती पुर्णत्त्वास नेली. मुलुंड पश्चिम येथील बेस्ट कर्मचारी वसाहतीतील ड्रेनेज लाईनच्या कामांचा शुभारंभ केला. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान उर्जा देणारं आहे.
BEST buses play a crucial role in providing speed to the people of Mumbai, who are always on the move. There is a sense of respect in everyone’s heart for the employees of BEST. As the representative of the Mulund Assembly, I was presented with the opportunity to serve BEST employees, and I took it to completion. The inauguration of the drainage line work at the BEST employee colony in Mulund West was conducted. The satisfaction on the faces of the BEST employees is truly energizing.
Please follow and like us:
0 views
Posted on September 5, 2024

You may also like

Page 1 of 44