बेस्ट बसच्या घोटाळ्याबाबत भाजपा न्यायालयात दाद मागणार : MLA Mihir Kotecha


मुंबई महानगरपालिकेने ई बेस्टमध्ये घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. 900 ई बसेस विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की कॅासेस मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? असा सवाल मिहीर कोटेचा यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना केला आहे. तसेच याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागू अस आमदार मिहीर कोटेचा म्हणाले.

Please follow and like us:
0 views
Posted on February 18, 2022

You may also like

Page 3 of 40