भगवान गौतम बुद्धांचे आशीर्वाद घेतले आणि उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या


बुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनानिमित्त मुलुंडमधील विविध मंडळांना भेट देऊन, भगवान गौतम बुद्धांचे आशीर्वाद घेतले आणि उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. बुद्धांच्या शांती, करुणा आणि धैर्याच्या मार्गावर चालण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला.

Please follow and like us:
134 views
Posted on May 12, 2025

You may also like

Page 3 of 54