भटवाडी, पारशीवाडी घाटकोपर प. आणि मुलुंड पूर्व व पश्चिम येथे कार्यकर्त्या मेळावा


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भटवाडी, पारशीवाडी घाटकोपर प. आणि मुलुंड पूर्व व पश्चिम येथे कार्यकर्त्या मेळावा. या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘अबकी बार ४०० पार’ हे मोदी जी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागले पाहिजे असे सांगून लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठीं प्रवृत्त केले पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी खासदार मनोज कोटक आणि आमदार राम कदम उपस्थित होते.
In the wake of the Lok Sabha elections BJP-MAHAYUTI Karyakarta Melavas organized at Bhatwadi, Parshiwadi Ghatkopar (W) and in Mulund East & West. While addressing the workers in these gatherings, urged the karyakartas that they should work hard to fulfill Modi ji’s dream of ‘Abki Bar 400 Par’ and ensure that voting increases by reaching out to people and motivating them to come out and vote. MP Manoj Kotak and MLA Ram Kadam were also present.
Please follow and like us:
0 views
Posted on March 30, 2024

You may also like

Page 7 of 44