भरधाव अवजड वाहनांमुळे मुलुंड मध्ये अपघातात दोन निष्पाप नागरिकांचे बळी गेले त्याबाबत अश्या वाहनचालकांवर तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी आज दिनांक 23 मार्च 2023 रोजी विधानसभा अधिवेशनात आमदार मिहीर कोटेचा यांनी केले. MLA Mihir Kotecha in Assembly today in the matter of death of two innocent citizens of Mulund due to rash driving of heavy vehicles, demanded immediate action against such drivers.