भव्य पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पाडली. सकाळी गोशाळा रोड, बी.एम.सी. शाळा, जलाराम मंदिर, सेवा समाज लालमणि रोड, वाळजी लड्डा रोड अशा विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला. सायंकाळी अमर नगर मार्केट, हायलेव्हल पार्क, हरियाणा हँडलूम्स, हिंदुस्थान चौक, नीलकंठ नगर, जलाराम आश्रम या ठिकाणी भेट देऊन मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवला. मुलुंडकरांचा हा जोश पाठिंबा विजय निश्चित करणारा आहे.