भांडुपमधील होम मिनिस्टर स्पर्धेची उत्साहात सांगता झाली या स्पर्धेची अंतिम फेरी स्व. प्रमोदजी महाजन मैदानावर दिमाखात पार पडली


भांडुपमधील होम मिनिस्टर स्पर्धेची उत्साहात सांगता झाली. ५ हजार महिलांनी भांडुपच्या विविध भागात या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेची अंतिम फेरी स्व. प्रमोदजी महाजन मैदानावर दिमाखात पार पडली.
या स्पर्धेतील विजयी महिलांनी आकर्षक बक्षिसे जिंकली,
प्रथम क्रमांक: सानिका घाग (दुचाकी)
द्वितीय क्रमांक: आरती माने (डबल डोर फ्रिज)
तृतीय क्रमांक: माया जयस्वाल (वाशिंग मशीन)
सर्व सहभागी महिलांना साडी भेट देण्यात आली. लकी ड्रॉमधून ३ महिलांनी पैठणी जिंकली. महिलांचा आत्मविश्वास, जिद्द आणि एकजुटीचा महोत्सव यशस्वी होण्यात सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार!
Please follow and like us:
0 views
Posted on February 17, 2025

You may also like

Page 3 of 46