भांडुपमध्ये होम मिनिस्टर (खेळ वहिनींचा) स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. १४ आणि १५ फेब्रुवारीला झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत १ हजारहून अधिक महिलांनी सहभाग घेतला.
भांडुप विधानसभा क्षेत्रातील होम मिनिस्टर स्पर्धेतील महिलांसाठी अंतिम फेरी, १६ फेब्रुवारीला स्व. प्रमोदजी महाजन मैदानात रंगणार आहे.
महिला सशक्तीकरणाच्या या सोहळ्यातील विजेत्यांना भरघोस बक्षिसे मिळतील. चला, खेळाच्या माध्यमातून एकजूट समाज निर्माण करूया!